पुढील 4 दिवस राज्यात ढगाळ वातावरणांस अवकाळी पावसाची हजेरी – जाणून घ्या हवामान तज्ञ पंजाबराव यांचा नवा अंदाज .
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Cloudy weather with unseasonal rain expected in the state for the next 4 days ] : राज्यात पुढील चार दिवस ढगाळ वातावरणांसह अवकाळी पावसाची हजेरी लावण्याची शक्यता हवामान तज्ञ पंजाबराव डख वर्तविण्यात आला आहे . पुढील चार दिवस राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण असेल तर किमान तापमानात देखिल वाढ … Read more