अर्जित रजा रोखीकरण संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित दि.12.07.2023

महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अर्जित रजा रोखीकरण संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर परिपत्रकानुसार कर्मचाऱ्यांच्या दीर्घ सुट्टीच्या कालावधीत कराव्या लागणाऱ्या कामाबद्दल अर्जित रजा अनुज्ञेय करणे व अशा संचित रजेचे रोखीकरण करण्यासंदर्भात आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर परिपत्रक हा राज्‍याचे उपसचिव पो.द. देशमुख यांच्याकडून राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी … Read more