राज्यातील 327 शाळा तर 3072 शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी अनुदानास पात्र ; परिपत्रक निर्गमित !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ 3072 teaching & non teaching staff anudan patra paripatrak ] : राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 24 जुन रोजी निर्गमित झालेल्या शासन परिपत्रकानुसार , राज्यातील 327 शाळा तर 3072 शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी अनुदानास पात्र झालेले आहेत . राज्य शासनांच्या शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक 06.02.2023 रोजीच्या … Read more