Payment Anudan : डिसेंबर पेड इन जानेवारी 2024 करीता जिल्हानिहाय अनुदान वितरण !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Employee December Paid In January Shasan Adesh ] : सन 2023-24 या आर्थिक वर्षात माहे डिसेंबर 2023 या महिन्याकरीता ( डिसेंबर पेड इन जानेवारी 2024) मासिक सहाय्यक अनुदान वितरीत करणेबाबत राज्य शासनांच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालय मार्फत दिनांक 09 जानेवारी 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे … Read more