राज्य कर्मचारी यांच्या सेवानिवृत्ती उपदान बाबत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ; GR दि.23.09.2024
Live marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ state employee graduaty shasan nirnay ] : राज्य कर्मचारी यांच्या सेवानिवृत्ती उपदानाच्या प्रयोजनार्थ जोडून देणेबाबत राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 31 मार्च 2023 नुसार दिनांक 1 नोव्हेंबर … Read more