फक्त कायम सेवेतील कर्मचाऱ्यांनाच मिळते , ह्या प्रकारची रजा ! सेवाकालावधीमध्ये 360 दिवसांपर्यंत करता येते मंजूर !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Anarjit Leave / Nadey Leave See Detail ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कायम सेवेतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या संपुर्ण सेवा कालावधीमध्ये , महाराष्ट्र राज्य नागरी रजा नियम नुसार खाली दिलेल्या अटींच्या अधिन राहून अनर्जित रजा / नादेय रजा मंजूर करण्यात येते . रजेची कमाल मर्यादा : कर्मचारी हा … Read more