राज्य अधिकारी / कर्मचारी संदर्भात सा.प्रशासन विभागाकडून दि.07.05.2024 रोजी निर्गमित झाला महत्वपुर्ण शासन निर्णय !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Shasan Nirnay About Additional Post ] : राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 21 डिसेंबर 2019 रोजीच्या निर्णयानुसार अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या स्वरुपात 11 महिन्यांकरीता अथवा ते ज्या दिनांकाला सेवानिवृत्त झाले असते त्या दिनांकापर्यंत यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत अधिसंख्य पदांवर … Read more