आपल्या पदाव्यतिरिक्त दुसऱ्या पदाचा कार्यभार दिल्यास अतिरिक्त वेतन / विशेष वेतनाची तरतुद ..
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ additional charge additional payment shasan nirnay ] : आपल्या पदाव्यतिरिक्त दुसऱ्या पदांचा कार्यभार दिल्यास , सदर अधिकारी / कर्मचाऱ्यांस अतिरिक्त वेतन / विशेष वेतनाची तरतुद वित्त विभागाच्या दिनांक 23 मे 2006 रोजीच्या शासन निर्णयानुसार करण्यात आलेली आहे . म.ना.सेवा ( वेतन ) नियम 1981 च्या नियम क्र.56 नुसार राज्य … Read more