अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत 15 लाख रुपये पर्यंत बिनव्याजी वैयक्तिक कर्ज ; जाणून घ्या व लाभ घ्या ..

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ annasaheb patil loan scheme ] : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मार्फत रुपये 15 लाख पर्यंत बिनव्याजी कर्ज सुविधा उपलब्ध करुन दिली जाते , या संदर्भात सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. सदर योजना अंतर्गत लाभ घेण्याकरीता लाभार्थी हा इतर कोणत्याही महामंडळ मार्फत कर्ज घेतला नसावा , तसेच ज्या … Read more