राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर ; या उमेदवाराला देण्यात आली संधी ..
Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ NCP 3ed list publish ] : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे . यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा केली आहे . पारनेर मतदारसंघात निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस … Read more