शेतकऱ्यांना शुन्य टक्के (0%) व्याजदराने कर्जे उपलब्ध होणेबाबत , अत्यंत दिलासादायक शासन निर्णय निर्गमित ! GR दि.09.02.2024
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी : सन 2023-24 या वर्षात डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना अंतर्गत अर्थसहाय्य करणेबाबत राज्य शासनांच्या सहकारी पणन व वस्त्रोद्योग विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दिनांक…