लाडकी बहिणींना 2100/- रूपये , शेतकऱ्यांची कर्जमाफी व सन्मान राशीत वाढ, व वृद्धांना 2100/- पेन्शन सह CM एकनाथ शिंदे यांच्या 10 मोठ्या घोषणा !

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ cm aiknath shinde 10 big announcements ] : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ यांनी शिंदे सक्रिय सहभाग घेतला असून ,  काल दिनांक 05 नोव्हेंबर 2024 रोजी कोल्हापूर येथे झालेल्या सभेत राज्याचे मुख्यमंत्री , दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत 10 महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आले आहेत . लाडकी बहीण योजना तसेच वृद्धांच्या … Read more