सणासुदीच्या कालावधीतही सोन्याच्या दरात मोठी घसरण! सोने खरेदी धारकांची वाढली गर्दी; पहा आजचे सोन्या-चांदीचे दर-
Gold Price Update: दसऱ्याच्या पूर्वी सोन्याच्या दारामध्ये मोठी घसरण झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाली. परंतु तुम्ही अजूनही सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर घाई करूनच सोने खरेदी करा. कारण की खरेदीसाठी थोडासा जरी उशीर केला तर आपल्याला जास्त पैसे मोजावे लागू शकतात. कारण की पुढे सोन्याच्या किमती मध्ये चढ-उतार होऊ शकतो. शारदीय नवरात्रीचे महा नवमी … Read more