निवृत्तीनंतर शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार या सर्व सुविधा अगदी मोफत; जाणून घ्या सविस्तर !
Live marathipepar प्रणिता पवार [ Employees CGHS Benefit ] : नमस्कार मित्रांनो शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आज आम्ही खुशखबर घेऊन आलो आहोत. प्रशासनाच्या ताज्या माहितीनुसार आता शासकीय कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर जास्तीत जास्त सुविधा मिळणार आहेत. असे परिपत्रक प्रशासनाने जाहीर केले आहे. सेवानिवृत्त कर्मचारी करिता आज आम्ही खूपच आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. प्रत्यक्षपणे पाहता त्यांना अगदी मोफत सुविधाचा … Read more