सुनेचा सासू – सासऱ्यांच्या मालमत्तेमध्ये किती असतो अधिकार ? जाणून घ्या सविस्तर कायदा !
लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : मुलींचा लग्नानंतर देखील वडिलांच्या संपत्ती मध्ये अधिकार असतो हे कायद्याने अगोदरच स्पष्ट केले आहे .त्याचबरोबर सुनेचा सासू- सासऱ्यांच्या संपत्ती मध्ये किती अधिकार असतो ? या संदर्भात नेमका संपत्ती कायदा काय सांगतो , ते सविस्तर पुढील प्रमाणे जाणून घेऊयात .. सुनेला सासू सासऱ्यांच्या संपत्तीमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रत्यक्ष अधिकार मिळत … Read more