राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागु करणेबाबत , राज्य शासनांच्या वित्त विभागाकडून महत्वपुर्ण निर्देश ;
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee New Pay Scale Update ] : राज्यातील ज्या अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगांमध्ये वेतनत्रुटी आढळून आलेल्या आहेत , अशा संवर्गातील पदांना सुधारित वेतनश्रेणी लागु करणेबाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 16 मार्च 2024 रोजी अधिकृत्त शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून … Read more