Pension Rules : पेन्शन नियमांमध्ये मोठा बदल – केंद्र सरकारचा महत्वपुर्ण निर्णय !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन निमयांमध्ये मोठा बदल करणे बाबत केंद्र सरकारकडून एक महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे . या नविन नियमांमध्ये सरकारी कर्मचारी जर सेवेत असताना किंवा सेवेनंतर कोणत्याही गुन्ह्यात दोषी आढळल्याचे सिद्ध झाल्यास अशा कर्मचाऱ्यांची पेन्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे . माहे जुलै महिन्यांत केंद्र सरकार … Read more

राज्य कर्मचारी बाबत आजचा महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , GR दि.14.08.2023

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : राज्य शासन सेवेतील या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे , सदर शासन निर्णयान्वये पुणे व सोलापुर जिल्हांतर्गत ग्रामीण रुग्णालयातील 102 अस्थायी पदे पुढे चालु ठेवण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे . राज्य शासनांच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक 14 ऑगस्ट … Read more

राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करणेबाबत गठित समितीची दुसरी मुदतवाढ संपली , आता राज्य शासन लागु करणार जुनी पेन्शन ?

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्यातील शासकीय राष्ट्रीय निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत , मंत्रालयीन स्तरावर कोणत्या प्रकारच्या हालचाली सुरु आहेत कि नाहीत , तसेच कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बाबत कधी निर्णय होईल या संदर्भात राज्य सरकारकडून कोणत्या प्रकारचे निर्णय अपेक्षित आहेत , या संदर्भात सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात … Read more

Employee Corner : कर्मचाऱ्यांच्या विधवा पत्नीस पुनर्विवाह नंतर देखिल मिळणार , राज्य सरकारचा मोठा दिलासादायक निर्णय !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या मृत्युनंतर विधवा पत्नीने पुनर्विवाह केल्यानंतर , वेतनाचा लाभ चालु ठेवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे .परंतु यामध्ये काही अटी व शर्तींचे पालन सदर विधवा पत्नीस विवाहानंतर करणे आवश्यक असणार आहेत . राज्य शासनांची सेवा करत असताना हुतात्मा झालेल्या पोलिस अधिकारी , कर्मचाऱ्यांच्या पत्नीने पुनर्विवाह … Read more

सरकारी महिला व पुरुष कर्मचाऱ्यांना मुलांची काळजी घेण्याकरीता आता मिळणार 730 दिवसांची सुट्टी , सरकारचा मोठा निर्णय!

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : सरकारी महिला व पुरुष कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सरकारने मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे , तो म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारकडून दिलासा देत मुलांचा सांभाळ / काळजी ( Child Care Leave )  घेण्यासाठी तब्बल 730 दिवसांची दिर्घ सुट्टी देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे . लोकसभेमध्ये केंद्रीय राज्यमंत्री मा.जितेंद्र सिंह बोलताना … Read more

खुशखबर : सरकारी कर्मचाऱ्यांना मागील 18 महिने कालावधीमधील डी.ए थकबाकी रक्कम मिळणार ?

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोना महामारीच्या काळांमध्ये , 18 महिने कालावधीसाठी डी.ए वाढ थांबविण्यात आली होती . या काळांमध्ये डी.ए वाढीचे दर हे शुन्य टक्के ग्रहीत धरुन सरकारी कर्मचाऱ्यांना पुढील डी.ए वाढ देण्यात आली आहे , परंतु आता या 18 महिने कालावधीमधील डी.ए थकबाकीचा लाभ सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार असल्याची दिलासादायक … Read more

Good News : सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये तब्बल तीन वर्षानंतर दुपटीने वाढ होणार , पहा सविस्तर …

लाईव्ह मराठी पेपर : संगिता पवार , देशातील लाखो शासकीय कर्मचाऱ्यांसठी आत्ताची मोठी खुशखबर समोर येत आहे , ती म्हणजे मोदी सरकारकडून , तब्बल तीन वर्षांनंतर घरभाडे भत्तामध्ये चक्क दुपटीने वाढ करण्याचा मोठा दिलासादायक निर्णय घेतला जाणार आहे , यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईचा सामना करता येणार आहे . मिडीया रिपोर्ट अहवालानुसार , घरभाडे भत्तामध्ये … Read more

जुनी पेन्शन मागणीसाठी दिनांक 9 ऑगस्ट रोजी अधिकारी /कर्मचाऱ्यांची राज्यभर बाईक रॅलीचे आयोजन!

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : सर्वांना जुनी पेन्शन योजना व अन्य प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेकडून बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहेत , या बाईक रॅलीमध्ये राज्यातील अधिकारी महासंघ देखिल सहभाग घेणाार आहे .याबात महसंघाकडून प्रसिद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत . सर्वांना जुनी पेन्शन योजना व अन्य प्रलंबित मागण्यांसदर्भातील … Read more

Retirement Age : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबत , प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबतचा प्रस्ताव राज्य शासनांच्या विचारधीन आहे . या संदर्भात नेमका निर्णय कधी होणार याकडे राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहेत . केंद्र सरकार तसेच देशांमधील इतर राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबत निर्णय घेण्यात आलेला … Read more

जुनी पेन्शन लागु करण्यास केंद्राचा स्पष्ट नकार , तर राज्य सरकार लागु करणार ? जाणून घ्या आत्ताची महत्वपुर्ण अपडेट !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : जुनी पेन्शन मिळविण्यासाठी सरकारी कर्मचारी आता अधिकच आक्रमक झालेले आहेत .जुनी पेन्शन मिळावी या करीता NPS धारक कर्मचाऱ्यांचा सध्या दिल्ली येथे आंदोलन सुरु आहेत . या आंदोलनाच्या अनुषंगाने संसदेमध्ये जुनी पेन्शन लागु करणेबाबत प्रश्न उपस्थित केला असता , केंद्र सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये जुनी पेन्शन योजना लागु करणार नाही … Read more