Shasan Nirnay ( GR) : शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी महत्वपुर्ण शासन निर्णय !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ teaching & Non Teaching staff nps nirnay ] : राज्यातील अनुदानित , विमुक्त जाती , भटक्या जमाती व इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील शाळांमधील कार्यरत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन ( NPS ) योजना लागु करणेबाबत , इ.मागास बहुजन कल्याण विभाग मार्फत दिनांक 27.09.2024 रोजी महत्वपुर्ण शासन … Read more

पगारदार व्यक्तींसाठी आर्थिक वर्ष 2024-25 करीता आयकर ( Income Tax ) परिगणना व कपातीचे दर संदर्भातील महत्वपुर्ण बाबी ..

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Salary Employees Income Tax Calculation And other Rules ] : पगारदार व्यक्तींसाठी आर्थिक वर्ष सन 2024-25 करीता परिगणना व कपातीचे दर संदर्भातील काही महत्वपुर्ण बाबी या लेखांमध्ये जाणुन घेवूयात .. आर्थिक वर्ष 2024-25 करीता नविन कर प्रणाली नुसार , 3 लाख रुपये पर्यंतचे एकुण उत्पन्न हे करमुक्त उत्पन्न आहे … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 3% महागाई भत्ताचा लाभ जानेवारी वेतन / पेन्शन देयकासोबत ..

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee da increase in December paid in January payment ] : राज्य शासकीय कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना केंद्र सरकाच्या धर्तीवर वाढी 3 टक्के महागाई भत्ताचा लाभ अदा करणेबाबत , अधिवेशनांमध्ये मोठा निर्णय घेतला जाणार असल्याची मोठी महत्वपुर्ण माहिती समोर येत आहेत . यामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना माहे 01 … Read more

कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर महिन्यांचे वेतन करीता निधीचे वितरण ; GR निर्गमित !

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee December payment anudan gr ] : राज्य कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर महिन्यांचे वेतन करीता निधीचे वितरण करणेबाबत , शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदरच्या निर्णयानुसार , सन 2024-25 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण … Read more

कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करणे संदर्भात , महत्वपूर्ण शासन ज्ञापन निर्गमित दि.12.12.2024

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee employee payment shasan dnyapan] : कर्मचाऱ्यांचे वेतन (payment ) अदा करण्याकरिता निधीचे वितरण करणे संदर्भात इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन ज्ञापन निर्गमित करण्यात आले आहेत . सदरच्या शासन ज्ञापणानुसार राज्यातील इतर मागास प्रवर्ग विभक्त जाती , भटक्या जमाती व विशेष … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 12.12.2024 निर्गमित झाले दोन महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) ; जाणून घ्या सविस्तर .

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee imp shasan Nirnay dated 12.12.2024 ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी दोन महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत . या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय (GR ) पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. अ) कर्मचाऱ्यांना परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली योजना (NPS) … Read more

कर्मचाऱ्यांची सेवा संपली तरी सेवेत मुदत वाढ देणेबाबत , सा.प्र.विभागाचा अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय !

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ niyukti after employee retirement ] : राज्य शासन सेवेतील अधिकारी / कर्मचाऱ्यांची सेवा संपुष्टात आल्यानंतर देखिल सदर अधिकारी / कर्मचाऱ्यांची सेवा निवृत्तीनंतर पुढे सुरु ठेवणेबाबत / करार पद्धतीने कामावर घेणेबाबत सामान्य प्रशासन विभाग मार्फत दि.08.01.2016 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदरच्या निर्णयांमध्ये नमुद केल्याप्रमाणे , … Read more

शाळांना सादिल अनुदान अदा करणेबाबत , शासन निर्णय निर्गमित GR दि.28.11.2024

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ school sadil anudan shasan nirnay ] : शाळांना सादिल अनुदान अदा करणेबाबत , शालेय शिक्षण व क्रिडा विभागामार्फत दि.28 नोव्हेंबर 2024 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदरच्या शासन निर्णयानुसार , सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरीता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा अनुज्ञेय खर्च भागविण्यासाठी सादिल अनुदान मंजूर … Read more

दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना ठेव संलग्न विमा योजना रक्कम अदा करणेबाबत GR निर्गमित दि.28.11.2024

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ joint insurance amount paid shasan nirnay ] : दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना ठेव संलग्न विमा योजना रक्कम अदा करणेबाबत जलसंपदा विभाग मार्फत दिनांक 28 नोव्हेंबर 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . संलग्न विमा योजना संदर्भात विभागाने अवलंबिलेली सुधारित कार्यपद्धत संदर्भाधिन परिपपत्रकानुसार निश्चित करण्यात आली आहे … Read more

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वित्त विभागाचा सुधारित / महत्वपूर्ण शासन निर्णय ..

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee benifits after retirement graduaty ] :  राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण /  दिलादायक शासन निर्णय (GR ) निर्गमित करण्यात आलेला आहे .सदर शासन निर्णयानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मोठा आर्थिक लाभ प्राप्त होणार आहे . केंद्र सरकार … Read more