राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांची परीक्षा आयोजित करणे संदर्भात महत्त्वपूर्ण प्रसिद्धी पत्रक निर्गमित दि.25.09.2024

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee exme patrak ] : राज्य शासन सेवेतील अधिकारी कर्मचारी यांची परीक्षा आयोजित करणे संदर्भात भाषा संचालक महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत अत्यंत महत्त्वपूर्ण प्रसिद्ध पत्रक दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर प्रसिद्धी पत्रकारानुसार अधिकारी कर्मचारी यांची परीक्षा आयोजित करण्यात आली आहे . सदरच्या प्रसिद्धी … Read more