एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ केवळ विशिष्ट पदांनाच ; इतर पदांना वेगळे नियम !

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Non-teaching employees do not get the benefit of a single pay scale ] : एकस्तर वेतश्रेणी ही अतिदुर्गम / आदिवासी / नक्षली भागांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना दिले जाते . एकस्तर वेतनश्रेणी ही पदोन्नतीच्या पदांच्या वेतनश्रेणी दिली जाते . म्हणजेच एकस्तर वेतनश्रेणीत कनिष्ठ लिपिक असेल तर वरिष्ठ लिपिकांची वेतनश्रेणी , प्राथमिक … Read more

रजा प्रवास सवलत अंतर्गत कर्मचाऱ्यांना मोफत प्रवासाची सुविधा ; या सार्वजनिक वाहनातुन करता येणार मोफत प्रवास !

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Free travel gift for government employees ] : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारने नविन वर्षापासुन रजा प्रवास सवलत अंतर्गत , वंदे भारत , हमसफर , तेजस या गाड्यांमधून मोफत प्रवास करु शकणार आहेत . याबाबत केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या रजा प्रवास सवलत ( LTC ) धोरण तयार करण्यात आलेले आहेत . … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव घरभाडे भत्ता ( HRA ) केव्हा मंजूर करणार ? सरकारला जाब – प्रसिद्धीपत्रक दि.17.01.2025

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee hra increase update ] : राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव घरभाडे भत्ता केव्हा मंजूर करण्यात येणार , याबाबत राज्य सरकारला राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना , महाराष्ट्र यांच्या वतीने जाब विचारण्यात आला आहे . याबाबत राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने दिनांक 17.01.2025 रोजी निर्गमित प्रसिद्धीपत्रकांमध्ये नमुद करण्यात आले … Read more

शिक्षक / कर्मचाऱ्यांची बायोमॅट्रिक हजेरी बंधनकारक , अन्यथा पगार रोखण्याचे आदेश !

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Biometric attendance of teachers/employees is mandatory, otherwise salary withholding order ] : राज्यांमधील ज्या शाळा ह्या अनुदानास पात्र असतील , अशा शाळेतील विद्यार्थी , शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची हजेरी ही बायोमॅट्रिक पद्धतीने चेहरा ओळख प्रणाली द्वारे नोंदविण्याचे बंधनकारक करण्यात आले आहेत . ज्या शाळांची उपस्थिती ही बायोमॅट्रिक पद्धतीने घेतली … Read more

राज्यातील “या” अधिकारी / कर्मचाऱ्यांना दि.01.04.2011 पासुन सुधारित वेतनश्रेणी लागु ; GR निर्गमित !

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ The revised pay scale will be applicable to these officers/employees in the state from 01.04.2011. ] : महाराष्ट्र राज्यातील विधी व न्याय विभाग अंतर्गत कार्यरत गट अ ते ड मधील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करणेबाबत , दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला … Read more

Good News : राज्य कर्मचाऱ्यांना 06 महिन्यांच्या डी.ए थकबाकीसह वाढीव 53% डी.ए चा लाभ जानेवारी महिन्यांच्या वेतन / पेन्शन देयकासोबत !

Live marathipepar संगिता पवार [ Maharashtra state employee mahagai Bhatta vadh update ] : केंद्र सराकरने केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै 2024 पासुन तीन टक्के वाढीव महागाई भत्ता लागु करण्यात आला असून , सदर वाढीव महागाई भत्ताचा लाभ राज्य कर्मचाऱ्यांना थकबाकीसह लागु करण्यात येणार आहे . 3 टक्के वाढीव महागाई भत्ताचा लाभ : केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य … Read more

कर्मचाऱ्यांची हजेरी बायोमेट्रिक फेस प्रणालीनुसार उपस्थिती बाबत परिपत्रक निर्गमित दि.08.01.2025

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Circular issued regarding attendance of employees as per biometric face system ] : कर्मचाऱ्यांची हजेरी बायोमेट्रिक फेस प्रणालीनुसार , उपस्थिती बाबत शिक्षण संचालनालय ( माध्यमिक व उच्च माध्यमिक ) यांच्या मार्फत दिनांक 08 जानेवारी 2025 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदरच्या परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत … Read more

आठवा वेतन आयोग बाबत आत्ताची ताजी अपडेट ; अपेक्षित फिटमेंट फॅक्टर वाढ , नविन पे मॅट्रिक्स टेबल जाणून घ्या सविस्तर !

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ new pay commission latest update news ] : आठवा वेतन आयोग बाबत आत्ताची नविन मोठी अपडेट समोर येत आहे . ती म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांना नविन वेतन आयोग लागु करणेबाबत , येत्या अर्थसंकल्पांमध्ये विशेष तरतुद करण्यात येणार आहे . केंद्रीय कर्मचारी युनियन मार्फत केंद्र सरकारला निवेदन देण्यात आले आहेत , … Read more

GPF : नविन वर्षापासुन कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी व इतर तत्सम निधीच्या जमा रक्कमेवर 7.1% टक्के व्याज !

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ GPF intrest rate paripatrak ] : जुनी पेन्शन योजना अंतर्गत असणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजना लागु आहे . अशा योजनांवर केंद्र सरकारकडून विशिष्ट व्याजाची रक्कम दिली जाते . सदर व्याज हे वर्षातुन तीन वेळा ( तीमाही )  सुधारित करण्यात येते . या संदर्भात अर्थ मंत्रालयांकडून दिनांक … Read more