तर अशा प्रसंगी वडिलांच्या संपत्तीवर मुलींचा हक्क राहणार नाही ; कोर्टाने दिला महत्वपूर्ण निर्णय !

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ court results about father property ] : हिंदू उत्तराधिकारी कायदा 1956 नुसार , वडिलांचा मृत्यू झाल्यास अशा प्रसंगी सदर वडिलांच्या संपत्तीवर मुलींचा अधिकार राहणार नसल्याचे एका खटल्यादरम्यान कोर्टाने निर्णय दिला आहे . यामध्ये नमूद करण्यात आली आहे की , सदर कायदा 1956 पासून लागू करण्यात येत असून  यापूर्वीच्या प्रकरणी … Read more