शेतकऱ्यांच्या संदर्भात उच्च न्यायालयाचे सरकारला महत्वपुर्ण निर्देश ; जाणून घ्या सविस्तर महत्वपुर्ण निर्देश !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ High Court Instructions About Farmer Suicides ] : शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्न अद्याप पर्यत सरकारकडून मार्गी लागत नाहीत , तर अवर्षण / अतिपाऊस यामुळे शेतीपिकांचे नुकसान तसेच शेतमालाला योग्य भाव नसल्याने , शेतकरी आत्महत्या सारखे प्रयत्न करण्यास प्रवृत्त होतो . देशांमध्ये अन्नधान्य वाढीसाठी हरीत क्रांती होवून देखिल मराठवाडा तसेच विदर्भांमध्ये … Read more