राज्य कर्मचाऱ्यांचा प्रशासनावरील विश्वास उडाला , कर्मचाऱ्यांची फसवणूक , सरकार पाहत आहे संपाची वाट , पेन्शन समितीच्या अहवालाची प्रतिक्षा – शिवानी वडेट्टीवार !
Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी : मार्च महिन्यात राज्यातील सर्व सरकारी , निमसरकारी कर्मचाऱ्यांनी राज्यात जुनी पेन्शन योजना लागू व्हावी म्हणून कडकडीत राज्यव्यापी संप पुकारला होता , त्यावेळी जुनी पेन्शन समितीची स्थापन करीत तीन महिन्यात अहवाल सादर करण्यास राज्य सरकारकडून सांगतण्यात आले . मात्र जुन महिन्यात मिळायला हवा होता मात्र जुन महिन्यात पुन्हा दोन … Read more