राज्यात शिक्षक पदांच्या 22 हजार जागांसाठी महाभरती ! सरकारकडून भरती प्रक्रियेस अधिक वेग !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Teacher Mahabharati Update News ] : राज्यांमध्ये शिक्षक या पदांच्या महाभरती प्रक्रिया बाबत , आत्ताची मोठी अपडेट समोर येत असून , राज्यांत तब्बल 22,000 शिक्षक पदांच्या यापैकी खासगी यंत्रणेच्या तब्बल 9,000 पदांकरीता महाभरती प्रक्रिया करीता पुढच्या आठवड्यांपासून प्राधान्यक्रमाची सुरुवात होणार असल्याची मोठी आनंदाची बातमी येत आहेत . महाराष्ट्र राज्यातील … Read more