कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आज दिनांक 25.10.2023 रोजी निर्गमित झाला महत्वपुर्ण शासन निर्णय !
Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी : आज दिनांक 25 ऑक्टोंबर 2023 रोजी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीवरील व्याजाची रक्कम वितरीत करणेबाबत गृहनिर्माण विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सन 2023-24 या आर्थिक वर्षांमध्ये महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीवरील व्याजाची रक्कम वितरीत करणेबाबत , शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे … Read more