राज्य कर्मचाऱ्यांना अखेर वाढीव 4% महागाई भत्ता (एकूण 46℅ प्रमाणे ) लागू करणेबाबत वित्त विभागाकडून शासन निर्णय निर्गमित ! GR दि.23.11.2023

Live Marathipepar बालाजी पवार प्रतिनिधी [ State Employee DA INCREASE GR ] : राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 01 जुलै 2023 पासून सुधारणा करणे बाबत , राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून आज दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी अखेर शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य शासकीय कर्मचारी व इतर … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज दि. 20 नोव्हेंबर 2023 रोजी वित्त विभागांकडून निर्गमित झाला अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय !

Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Shasan Nirnay ] : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत ‍आज दिनांक 20 नोव्हेंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय वित्त विभागांकडून निर्गमित करण्यात आला आहे . यांमध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या लाभाच्या कार्यपद्धतीबाबत स्पष्टीकरणे देण्यात आले आहेत . परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत … Read more

राज्य कर्मचारी बाबत आज दि.17.11.2023 रोजी निर्गमित झाला अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय !

Live marathipepar संगिता पवार , प्रतिनिधी [ State Employee Todays IMP GR ] : आज दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी राज्य शासनांच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांकडून राज्य कर्मचारी बाबत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहेत , यानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना काल्पनिक वेतनवाढ लावून सेवानिवृत्तीवेतन लागु निश्चित करण्याचे नमुद करण्यात आलेले आहेत . … Read more

राज्यातील कर्मचाऱ्यांना चार महिन्यांच्या डी.ए थकबाकीस वाढीव 4 टक्के महागाई भत्ता नोव्हेंबर वेतनासोबत रोखीने .

Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee DA Increase Good News ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव चार टक्के डी.ए चा लाभ चार महिन्यांतील महागाई भत्ता थकबाकीसह मिळणार आहे . याबाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून प्रस्ताव तयार करण्यात आला असून , वित्त विभागांकडून मान्यता देण्यात आल्याची वृत्त समोर येत आहे . … Read more

कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर 2023 चे शालार्थ वेतन देयके सादर करणेबाबत आत्ताची मोठी अपडेट , परिपत्रक निर्गमित !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी  [ State Employee November Month Payment Update ] : कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर 2023 चे शालार्थ वेतन देयके सादर करतांना करावयाची कार्यवाही बाबत मा.उप सचिव शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मंत्रालय मुंबई यांचे परिपत्रक दि.14.09.2023 रोजीच्या परिपत्रकानुसार खालील प्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . सदर परिपत्रकानुसाार माहे सप्टेंबर चे … Read more

शासकीय कर्मचाऱ्यांना घर बांधणी अग्रिम वाटप बाबत , अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! दि.10.11.2023

Live Marathipepar [ shasan Nirnay ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना घर बांधणी अग्रिम वाटप करीता शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्जे वाटप या लेखाशिर्षाखाली अग्रिमे मंजुर करण्यात आले आहेत . या संदर्भात दिनांक 09.11.2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय राज्य शासनांकडून निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य कर्मचाऱ्यांना वित्त विभागाच्या दिनांक 08.07.1999 व दिनांक 06.11.1990 तसेच 20.02.2015 त्याचबरोबर … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर : जुनी पेन्शन , सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे  , वरिष्ठ पेन्शन योजना , उपदानाची रक्कम वाढविणे इ. बाबत मोठा निर्णय !

Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Demand ] : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्याबाबत , महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची दिनांक 06 नोव्हेंबर 2023 रोजी राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली आहे . यांमध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असणारा विषय म्हणजे जुनी पेन्शनचा अहवाल 20 नाव्हेंबर 2023 पर्यंत राज्य … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना मोटार सायकल , स्कुटर , मोपेड , सायकल व दिव्यांगासाठी स्वयंचलित वाहने खरेदीसाठी अग्रिम मंजुरीबाबत सुधारित GR निर्गमित,दि.09.11.2023

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मोटार सायकल , स्कुटर , मोपेड , सायकल व दिव्यांग राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी स्वयंचलित किंवा मनुष्य बळाने चालणारी तीन चाकी सायकल खरेदीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांना मंजूर करावायाच्या अग्रिमाबाबत वित्त विभागांकडून दिनांक 09 नोव्हेंबर 2023 रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सातव्या वेतन आयोगानुसार किंमतीमधील वाढ व सुधारित वेतनश्रेणीनुसार अग्रिमांमध्ये सुधारणा … Read more

कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात ग्रामविकास विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित !

Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ Employee Transfer Shasan Paripatrak ] : ग्रामविकास विभागांकडून बदली संदर्भात दिनांक 27 ऑक्टोंबर 2023 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित झालेले आहेत , सदर परीपत्राकानुसार , बिंदुनामावली तपासणी व तद्नुषंगाने आंतरजिल्हा संदर्भात पत्र Vinsys It Service Pvt Ltd कंपनीस सादर करण्यात आलेले आहेत . सदर परिपत्रकानुसार दिनांक 13.09.2023 च्या … Read more

आज दि.08.11.2023 रोजी मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 11 महत्वपुर्ण निर्णय , पाहा कर्मचाऱ्यांना काय मिळाले ?

Live Marathipepar संगिता पवार [ Cabinet Meeting Nirnay ] : आज दिनांक 08 नोव्हेंबर 2023 रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली , यांमध्ये राज्यातील नागरिकांच्या हिताचे 11 मोठे महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले आहेत .मंत्रीमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेले 11 महत्वपुर्ण निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .. सदरच्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ताचा लाभ … Read more