राज्य कर्मचाऱ्यांना मोटार सायकल , स्कुटर , मोपेड , सायकल व दिव्यांगासाठी स्वयंचलित वाहने खरेदीसाठी अग्रिम मंजुरीबाबत सुधारित GR निर्गमित,दि.09.11.2023
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मोटार सायकल , स्कुटर , मोपेड , सायकल व दिव्यांग राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी स्वयंचलित किंवा मनुष्य बळाने चालणारी तीन चाकी सायकल खरेदीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांना मंजूर करावायाच्या अग्रिमाबाबत वित्त विभागांकडून दिनांक 09 नोव्हेंबर 2023 रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सातव्या वेतन आयोगानुसार किंमतीमधील वाढ व सुधारित वेतनश्रेणीनुसार अग्रिमांमध्ये सुधारणा … Read more