शासकीय कर्मचाऱ्यांना कर्जे अंतर्गत अग्रिम उपलब्ध बाबत शासन निर्णय निर्गमित ! GR दि.05.12.2023
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Loan Agrim Shasan Nirnay ] : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना कर्मचारी इत्यादींना कर्जे या खालील उपशिर्ष , मोटारवाहन खरेदी अग्रिमे , नविन मोटार सायकल खरेदी अग्रिम वाटप करण्याकरीता विधी व न्याय विभागांकडून दिनांक 05 डिसेंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदरच्या शासन … Read more