राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागु करणेबाबतचा अहवाल लवकरच सादर ; मुदत 30.11.2024 रोजी संपली .
Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state employee new pay commission ahval ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार , वेतनत्रुटी दुर करुन सुधारित वेतन लागु करणेबाबत , अहवाल राज्य शासनांस लवकरच सादर करण्यात येणार आहेत . वित्त विभागाच्या दिनांक 26.11.2024 रोजीच्या निर्णयानुसार , राज्यातील कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोगातील वेतनश्रेणीतील त्रुटींचे निवारण करण्याकरीता … Read more