सरकारच्या अधिनस्त अधिकारी / कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रसंगी हे काम करता येणार नाहीत अन्यथा दंडाची तरतूद ; आयोगाकडून परिपत्रक निर्गमित ..
Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ election volunteer niyukti ] : विधानसभा सार्वती निवडणुका 2024 मध्ये मतदान प्रतिनिधींची नियुक्ती करणे संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण परिपत्रक मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांच्यामार्फत दिनांक 15 नोव्हेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आली आहे की , मतदान प्रतिनिधी सर्वसाधारणतः स्थानिक रहिवासी असणे आवश्यक असेल, … Read more