हवामान अंदाज : राज्यातील या भागांमध्ये येत्या काही दिवसांत पावसाची मोठी शक्यता ; तर या भागात तापमानाचा पारा चढणार !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra Weather Update News ] : राज्यातील पुणे हवामान अंदाज वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार , राज्यातील काही भागांमध्ये पुढील काही दिवसांत पावसाची मोठी शक्यता आहे , तर काही भागांमध्ये तापमानाचा पारा अधिकच चढणार आहेत . माहे फेब्रुवारी पासुन विदर्भ व मराठवाड्यांमध्ये तापमानाचा पारा अधिकचा वाढला आहे , यामुळे बाष्पीभवन होवून … Read more