7 th pay Commissio : डी.ए वाढीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या चक्क 13 भत्यांमध्ये वाढ ; एकुण वेतनांमध्ये मोठी वाढ !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ government employee 13 types allowance increase news ] : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये 50 टक्के पर्यंत वाढ केल्यानंतर , इतर 13 भत्यांमध्ये आपोआप वाढ झालेली आहे . यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या एकुण पगारांमध्ये मोठी वाढ झालेली आहे . कोणत्या भत्यांमध्ये वाढ झाली ते पुढीलप्रमाणे पाहुयात .. सरकारी … Read more