लोकसभा निवडणूक कामी नियुक्ती अधिकारी / कर्मचाऱ्यांना मिळणार या सुविधा , परिपत्रक निर्गमित !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Lokasabha Election duty Employee Facility ] : लोकसभा निवडणूक कामी नियुक्त अधिकारी / कर्मचाऱ्यांना सुविधा उपलब्ध करुन देणेबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्यामार्फत अत्यंत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . मतदान पथकातील कर्मचारी हे मतदान केंद्रावर पोहल्याच्या नंतर पथकातील 4 मतदान कर्मचारी , 1 चतुर्थश्रेणी कर्मचारी … Read more