रोजंदारी / तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करणेबाबत , महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित ! दि.25 मे 2023

लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार : राज्य शासन सेवेमध्ये रोजंदारी / तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करणेबाबत , राज्य शासनांच्या आदिवासी विकास विभागांकडून दि.25 मे 2023 रोजी एक महत्वपुर्ण शासन परिपत्रक (shasan Paripatrak ) निर्गमित करण्यात आलेला आहे . महाराष्ट्र राज्यातील आदिवासी विकास विभागा अंतर्गत शासकीय आश्रमशाळा / वसतिगृहांमध्ये कार्यरत रोजंदारी / तासिका … Read more