आज दिनांक 03 जानेवारी 2024 रोजी अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्ते बाबत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Payment And Allowance Today IMP Shasan Nirnay ] : राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्ते भागविण्यासाठी सन 2023-24 करीता अनुदान वितरीत करणेबाबत राज्य शासनांच्या ग्राम विकास विभागांकडून दिनांक 03 जानेवारी 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . मा.मंत्रीमंडळाच्या दिनांक 31 मार्च 2022 … Read more

सातवा वेतन आयोग नुसार राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन पडताळणी संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण मार्गदर्शिका – वित्त विभाग !

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी, [7th Pay commission varification booklet] : सातवा वेतन आयोगानुसार वेतन पडताळणीच्या संदर्भातील आक्षेपाबाबत मार्गदर्शक पुस्तिका वित्त विभाग संचालनालय लेखा व कोषागर महाराष्ट्र राज्य मुंबई , मार्फत फेब्रुवारी 2021 मध्ये परिपूर्ण वेतन पडताळणी मार्गदर्शिका प्रसिद्ध करण्यात आली आहे . सतत पडताळणी मार्गदर्शक पुस्तिका चा मुख्य उद्देश म्हणजे वेतन पडताळणी पथकाकडून लागणाऱ्या … Read more

फक्त एका क्लिक वर काढा 04 महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम ! DA Arrears Calculation ..

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी  [ DA Arrears Calculation ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2023 पासून 04 टक्के वाढीव महागाई भत्ता लागु करणेबाबत , राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी अधिकृत्त शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयान्वये राज्यातील कर्मचाऱ्यांना किती महागाई भत्ता फरक मिळेल याबाबत गुणक सहाय्यने … Read more

दिनांक 01.11.2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.17.10.2023

Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी : दिनांक 01.11.2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त नियुक्त झालेल्या व परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना ( DCPS ) / राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना ( NPS ) लागु असलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना वित्त विभागाच्या दिनांक 31.03.2023 च्या शासन निर्णयातील तरतुदी लागु करणेबाबत पाणी पुरवठा व स्वच्छता विभाागांकडून दिनांक 17 ऑक्टोंबर 2023 रोजी … Read more

कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात आत्ताची महत्वपुर्ण अपडेट , शासन परिपत्रक निर्गमित दि.12.10.2023

Live Marathipepar संगिता पवार , प्रतिनिधी [ Transfer Shasan Nirnay ] : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागांकडून दिनांक 12 ऑक्टोंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक मा.उच्च न्यायालय खंडपीठ नागपुर यांच्या निर्देशानुसार निर्गमित करण्यात आलेला आहे . मा.उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर रिट याचिकेतील याचिकाकर्ते हे वेगवेगळ्या जिल्हा परिषद शाळांमधील कार्यरत प्राथमिक शिक्षक … Read more

Pension : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संपुर्ण पेन्शन मार्गदर्शिका , पाहा सविस्तर !

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर तात्काळ पेन्शनचा लाभ मिळावा तसेच पेन्शन लागु होण्यासाठी येणारे त्रुटी , आवश्यक कागतपत्रे इत्यादी बाबी सदर पेन्शन मार्गदर्शिका मध्ये नमुद करण्यात आलेले आहेत . सदर पेन्शन मार्गदर्शिका ही राज्य शासनांच्या कार्यालय महालेखापाल ( ले व ह ) महाराष्ट्र नागपुर विभागांकडून कर्मचाऱ्यांच्या साईसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . निवृत्तीवेतनाचे प्रकार  – I) … Read more

अधिकारी / कर्मचारी वेतन / भत्ते निधी मंजुर करणेबाबत वित्तीय मान्यता शासन निर्णय निर्गमित ! GR दि.05.09.2023

लाईव्ह मराठी पेपर , शासन निर्णय : सन 2023-24 या आर्थिक वर्षांमध्ये अधिकारी / कर्मचारी यांचे वेतन व भत्ते या उद्दिष्टाकरीता 2401,0314,36 सहायक अनुदाने ( वेतन ) या घटकासाठी पुरवणी मागणीद्वारे मंजुर निधी उपलब्ध करुन देणेबाबत राज्य शासनांच्या कृषी , पशुसंवर्धन , दुग्धव्यवसाय विकास व मत्सव्यवसाय विभागांकडून दिनांक 05.09.2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित … Read more

August Payment Gr : ऑगस्ट वेतनासाठी निधी वितरीत करणेबाबत , शासन निर्णय निर्गमित ! GR दि.04.09.2023

लाईव्ह मराठी पेपर , वेतन निधी शासन निर्णय : कर्मचारी वेतनासाठी राज्य शासनांकडुन निधी वितरीत करणेबाबत , शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला असून , शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 04 सप्टेंबर 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सन 2023-24 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रिडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त … Read more

राज्यातील रोजंदारी / कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करणेबाबत अखेर राज्य शासनांकडून शासन निर्णय निर्गमित ! GR दि.31.08.2023

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : राज्यातील रोजंदारी / कंत्राटी तत्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांना राज्य शासन सेवेत नियमित करणेबाबर राज्य शासनांच्या नगर विकास विभागांकडून दिनांक 31 ऑगस्ट 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर निर्णयान्वये शासन निर्णयांमध्ये नमुद रोजंदारी / कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियमित करण्यात आलेल्या आहेत . यापुर्वी आदिवासी विकास … Read more

दि.22.08.2023 रोजी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निर्गमित झाला अत्यंत महत्वपुर्ण सुधारित शासन निर्णय !

शासन निर्णय ( GR ) : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्तीच्या मंजुरीबाबत , प्रतिपुर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजुरीच्या अधिकारांत सुधारणा करण्याबाबत राज्य शासनांच्या सार्वजनिक बांधकाम विभागांकडून दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . शासकीय अधिकारी / कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र राज्य सेवा ( वैद्यकीय … Read more