एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ केवळ विशिष्ट पदांनाच ; इतर पदांना वेगळे नियम !

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Non-teaching employees do not get the benefit of a single pay scale ] : एकस्तर वेतश्रेणी ही अतिदुर्गम / आदिवासी / नक्षली भागांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना दिले जाते . एकस्तर वेतनश्रेणी ही पदोन्नतीच्या पदांच्या वेतनश्रेणी दिली जाते . म्हणजेच एकस्तर वेतनश्रेणीत कनिष्ठ लिपिक असेल तर वरिष्ठ लिपिकांची वेतनश्रेणी , प्राथमिक … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव घरभाडे भत्ता ( HRA ) केव्हा मंजूर करणार ? सरकारला जाब – प्रसिद्धीपत्रक दि.17.01.2025

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee hra increase update ] : राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव घरभाडे भत्ता केव्हा मंजूर करण्यात येणार , याबाबत राज्य सरकारला राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना , महाराष्ट्र यांच्या वतीने जाब विचारण्यात आला आहे . याबाबत राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने दिनांक 17.01.2025 रोजी निर्गमित प्रसिद्धीपत्रकांमध्ये नमुद करण्यात आले … Read more

अशी असेल आठवा वेतन आयोगाची रचना ?  फिटमेंट फॅक्टर , सुधारित भत्ते / वेतनश्रेणी व पेन्शन वृद्धी !

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ 8th pay commission stracture , pay scale , fitment factor , pension ] : केंद्र सरकारने कालच्या कॅबिनेट मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागु करण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे . यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन / भत्ते तसेच पेन्शन धारकांच्या पेन्शन मध्ये वृद्धी दिसून येणार आहे . नविन … Read more

जानेवारी पेड इन फेब्रुवारी नियमित वेतन देयके सादर करणेबाबत महत्वपुर्ण अपडेट ..

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee January paid in fab month payment update ] : जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शाळाचे वेतन देयके ऑनलाईन पद्धतीने सादर करणे बाबत शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार जानेवारी पेड इन फेब्रुवारी महिन्याचे वेतन देयके सादर करणेबाबत वेळापत्रक सादर करण्यात आलेला आहे . सदरच्या वेळापत्रकानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्ते प्रदान करणे संदर्भात , वित्त विभागकडून महत्वपूर्ण GR निर्गमित दि.14.01.2025

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee payment and allowance paid imp shasan Nirnay ] : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्ते प्रदान करणे संदर्भात महत्वपूर्ण शासन निर्णय (GR) वित्त विभागाकडून दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे . याबाबतचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. वित्त विभागाच्या दिनांक 14 जानेवारी … Read more

Good News : राज्य कर्मचाऱ्यांना 06 महिन्यांच्या डी.ए थकबाकीसह वाढीव 53% डी.ए चा लाभ जानेवारी महिन्यांच्या वेतन / पेन्शन देयकासोबत !

Live marathipepar संगिता पवार [ Maharashtra state employee mahagai Bhatta vadh update ] : केंद्र सराकरने केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै 2024 पासुन तीन टक्के वाढीव महागाई भत्ता लागु करण्यात आला असून , सदर वाढीव महागाई भत्ताचा लाभ राज्य कर्मचाऱ्यांना थकबाकीसह लागु करण्यात येणार आहे . 3 टक्के वाढीव महागाई भत्ताचा लाभ : केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य … Read more

UPC : युनिफाइड पेन्शनला मंजूरी देणारे महाराष्ट्र राज्य ठरले प्रथम ; तर कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना निवडीची संधीही उपलब्ध !

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ unified pension scheme for state employee ] : केद्र सरकारने राष्ट्रीय पेन्शन योजनांचा अभ्यास करुन सुधारित युनिफाईड पेन्शन योजना लागु करण्यात आली , सदर युनिफाईड पेन्शन योजना राज्य कर्मचाऱ्यांना लागु करणारे महाराष्ट्र राज्य हे प्रथम राज्य ठरले आहेत . सदर युनिफाईड पेन्शन योजनानुसार , ज्या कर्मचाऱ्यांची सेवा ही 25 … Read more

राज्य कर्मचारी / पेन्शन धारकांना वाढीव 53% डी.ए वाढीचा लाभ जानेवारी पेड इन फेब्रवारी वेतन / पेन्शन देयकासोबत !

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [state employee mahagai Bhatta vadh update ] : राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव 53 टक्के प्रमाणे महागाई भत्ता लाभ जानेवारी पेड इन फेब्रुवारी वेतन /पेन्शन देयकासोबत दिला जाणार आहे , या संदर्भात महत्वपुर्ण अपडेट समोर येत आहे , ती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात … Read more

राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीची कार्यवाही जलदगतीने करणेबाबत परिपत्रक निर्गमित ..

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Circular issued regarding expediting the promotion process of state officers/employees ] : सन 2024-25 निवडसूचीवर्षात पदोन्नती कार्यवाही जलदगतीने करणेबाबत , सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , राज्याचे मा.मुख्यमंत्री महोदयांनी 100 दिवसांच्या … Read more

किरकोळ / नैमित्तिक रजा संदर्भात प्रशासनांकडून महत्वपुर्ण निर्देश ; परिपत्रक निर्गमित !

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Important instructions from the administration regarding minor/casual leave ] : विभागीय आयुक्त छ.संभाजीनगर यांच्याकडून निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार , किरकोळ / नैमित्तिक रजा घेण्याकरीता सक्षम प्राधिकाऱ्यांची पुर्व परवानगी घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . काही अधिकारी / कर्मचारी कार्यक्षेत्राच्या बाहेर जाण्यापुर्वी / नेमित्तिक रजेवर जाण्यापूर्वी सक्षम प्राधिकाऱ्यांची पुर्व परवानगी … Read more