राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबी संदर्भात काही महत्वपुर्ण प्रश्न व त्याची उत्तरे ; जाणून घ्या सविस्तर !

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee service related Question and Answer ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक बाबी संदर्भात काही महत्वपुर्ण प्रश्न व त्यांची उत्तरे पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. निवृत्तीनंतर अधिकारी / कर्मचारी यांना कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देणे बाबतचे धोरण काय आहे ? : – सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांच्या कंत्राटी पद्धतीने नियुक्त्या … Read more

कर्मचाऱ्यांच्या पेहराव संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ; GR दि.15.03.2024

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Employee Dress Code Shasan Nirnay ] : कर्मचाऱ्यांच्या पेहराव संदर्भात मागदर्शक सुचना  निर्गमित करणे व संबोधनाबाबत राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 15 मार्च 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्यातील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांचे पेहराव कसे असावेत याबाबत मार्गदर्शक सुचना देण्यात आलेले … Read more

GR : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सामान्य प्रशासन विभागाचा अत्यंत महत्वपुर्ण सुधारित शासन निर्णय !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra State Employee IMP Shasan Nirnay GR ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील शासकीय कर्मचाऱ्यांच्या विनंतीनुसार संवर्गाअंतर्गत एका नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या आस्थापनेवरुन दुसऱ्या नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या आस्थापनेवर कायमस्वरुपी समावेशन करण्याबाबतचे धोरण निश्चित करणे संदर्भात राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 15 मे 2019 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला … Read more

मुदतपुर्व सेवा निवृत्ती / सेवेत मुदवाढ देणे बाबत महत्वपुर्ण GR निर्गमित , दि.02.01.2024

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Retirement Before Retirement Age Shasan Nirnay ] : अर्हताकारी सेवेच्या 30 वर्षे अथवा 50/55 व्या वर्षापलिकडे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना मुदपुर्व सेवानिवृत्ती / सेवेत मुदतवाढ देणेबाबत , राज्य शासनांच्या नियोजन विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 नुसार अनुसार … Read more

दुय्यम सेवापुस्तक ठेवणे , मुळ सेवापुस्तक गहाळ होणे या संदर्भातील सविस्तर महत्वपुर्ण माहिती !

Live Marathiepepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Second Service Book & Main Service Book lost information ] : राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांचे मुळ सेवापुस्तक अद्यावत ठेवण्याची जबाबदारी ही कार्यालय प्रमुख / विभाग प्रमुख / प्रादेशिक कार्यालय प्रमुखांची असते . तर दुय्यम सेवापुस्तक ठेवणे , तसेच जर मुळ सेवापुस्तक गहाळ झाल्यास काय करावेत या … Read more

कर्मचारी शासन निर्णय : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी निर्गमित झाला अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Payment Shasan Nirnay ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे , सदर शासन निर्णयानुसार सन 2023-24 या आर्थिक वर्षातील कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी निधीचे वितरण करण्यात आलेले आहेत . जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजना वरील रुपांतरीत नियमित … Read more

राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना देय प्रवास / दैनिक भत्याच्या दरांमध्ये सुधारणा करणेबाबतचा वित्त विभागाचा महत्वपुर्ण शासन निर्णय !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Daily Allowance sudharana GR ] : राज्य शासन सेवेतील शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना शासकीय कामकाजास्तव हॉटेल वास्तव्यासाठी देय असलेल्या दैनिक भत्याच्या दरांत सुधारणा करणेबाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 07 ऑक्टोंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . 6 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या … Read more

सर्व शासकीय कार्यालयांमध्ये काम करणारे नियमित तसेच कंत्राटी अधिकारी / कर्मचारी यांच्यासाठी परिधान करावयाच्या ड्रेस कोड बाबत महत्वपुर्ण शासन निर्णय !

MTV marathipepar प्रणिता पवार , प्रतिनिधी [ State Employee Dress Code ] :  राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये नियमित त्याचबरोबर कंत्राटी पद्धतीने कार्यरत असणारे सर्व अधिकारी / कर्मचारी / सल्लागार यांच्याकरीता कार्यालयीन कामकाज करीत असताना परिधान करावयाच्य पोशाख ( ड्रेस कोड ) बाबत सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 08 डिसेंबर 2020 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित … Read more