आज दि.21.06.2023 रोजी राज्य कर्मचारी संदर्भात निर्गमित झाले , अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय !

लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार : महाराष्ट्र राज्य शासकिय कर्मचारी संदर्भात आज दि.21 जून 2023 रोजी अत्यंत महत्‍वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयान्वये राज्य कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती नंतर लाभ मंजुर करणे संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे . सदरचा शासन निर्णय हा राज्य शासनांच्या कृषी पशुसंवर्धन ,दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय … Read more

राज्य शासन सेवेतील गट ‘क’ व ‘ड’ मधील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्याने असलेली कुंठितता घालविण्यासंबंधी योजना GR !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील गट क व गट ड ( वर्ग 3 व 4 ) मधील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्याने असलेली कुंठितता घालविण्यासंबंधी योजना बाबत राज्य शासनांच्या वित्त विभागाकडून सुधारित शासन निर्णय दि.01.11.2008 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे . स्व- विनंतीनुसार अथवा अन्य कारणास्तव बदली झाल्यामुळे ज्येष्ठता … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित लाभ देण्यास देणेबाबत आजचा महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.19.06.2023

लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार : सातव्या वेतन आयोगानुसार सेवानिृत्त झालेल्या निवृत्तीवेतनधारकांना सुधारित अंशराशीकरणाचा लाभ देण्यास मुदतवाढ देणेबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागांकडून दिनांक 19 जुन 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .वित्त विभागाकडून या संदर्भात दि.19.06.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .. दिनांक 01.01.2016 ते दि.31.12.2018 … Read more

आई – सासूचा सांभाळ केला नाही तर जाणार नोकरी , शासकीय कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून हिसका !

लाईव्ह मराठी पेपर : प्रणिता पवार : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधील विविध विभागात अनेक शासकीय कर्मचारी काम करत होते. मात्र आता मुलगा व सुनांना तशी नोकरी मिळत नाही. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्ती घेऊन लाड पागे च्या माध्यमातून आपल्या जागेवर आपल्या मुलांना आणि सुनांना नोकरी दिली आहे. परंतु महानगरपालिकेमध्ये स्वतःची हक्काची नोकरी मिळाल्यानंतर पुढच्या पोरांनी सुद्धा त्यांच्या … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना एक वाढीव वेतनवाढ लागु करणेबाबत , महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित ! दि.15.06.2023

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना एक वाढीव वेतन वाढ लागु करणेबाबत राज्य शासनांच्या ग्राम विकास विभागांकडून बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहेत . सदर बैठकीसंदर्भात राज्य शासनांच्या ग्राम विकास विभागांकडून दि.15 जून 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत … Read more

राज्य कर्मचाऱ्यांची पदोन्नती प्रक्रिया तात्काळ राबविणेबाबत , राज्य शासनांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित दि.15.06.2023

मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांची पदोन्नती प्रक्रियेस विलंब न लावता तात्काळ राबविणेबाबत राज्य शासनांच्या उप सचिव ( कार्यासन आस्थापन ) विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक दि.15.जून 2023 रोजी निर्गमित करण्यात आले आहेत . राज्य शासन सेवेतील जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या पदोन्नतीबाबत मा.मंत्री ( शालेय शिक्षण ) महोदयांच्या अध्यक्षतेखाली दि.14.06.2023 … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता लागु करणेबाबत कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीचे आयोजन !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील शासकीय , निमशासकीय ( जिल्हा परिषदा ) , अनुदानित शिक्षक – शिक्षकेत्तर कमर्चारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागु करणेबाबत , राज्य शासनांच्या कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक आयोजित करण्यात येणार आहे . महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील वरील नमुद सर्व … Read more

State Employee : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शन ! NPS पेन्शन योजनेत सुधारणा !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत सन 2005 नंतर रुजु झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर समोर येत आहे , ती म्हणजे जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शन योजनेचा मोठा लाभ लवकरच लागु करण्यात येणार आहे . राज्य शासनांकडून गठित त्रिसदस्यीय समितीने जुन्या पेन्शनबाबतचा कर्मचाऱ्यांना दिलासादायक अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे . … Read more

Car /Bike Purchase Loan :शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना मोटर वाहन / कार खरेदी करण्यासाठी अग्रिमे मंजुर करणेबाबत नव्याने सुधारित करण्यात आलेला शासन निर्णय !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र शासन सेवेत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांना मोटार वाहन तसेच कार खरेदी करण्यासाठी अग्रिमे मंजुर करण्यात येत असतात , यापुर्वी ह्या अग्रिमावर अल्प व्याजदर स्विकारण्यात येते . या संदर्भात काही अटी / शर्ती मध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे , या संदर्भातील सुधारित GR (शासन निर्णय ) पुढीलप्रमाणे पाहुयात … Read more

Old Pension : राज्य कर्मचाऱ्यांना 2005 पासून पूर्वलक्षी प्रभावाने जुनी पेन्शन योजनेचा मिळणार लाभ !

लाईव्ह मराठी पेपर , संगीता पवार : महाराष्ट्र राज्यातील शासकीय , निमशासकीय , अनुदानित शाळेतील शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी त्याचबरोबर ज्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना लागू आहे , अशा कर्मचाऱ्यांना लवकरच जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शन लाभ मिळणार आहे . 1982- 83 ची जुनी पेन्शन प्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळणारे आर्थिक त्याचबरोबर सामाजिक सुरक्षा NPS धारक कर्मचाऱ्यांना … Read more