राज्य कर्मचाऱ्यांच्या विविध 31 मागण्यांबाबत मा.मुख्य सचिव यांच्या सोबत झालेल्या बैठकीचे सविस्तर इतिवृत्त ! पाहा सविस्तर इतिवृत्त !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Demand Meeting ] : राज्याचे मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली अधिकारी / कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीचे इतिवृत्त सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 16 नोव्हेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहेत . राज्यातील राज्य सरकारी अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ … Read more

राज्य कर्मचारी बाबत आज दि.17.11.2023 रोजी निर्गमित झाला अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय !

Live marathipepar संगिता पवार , प्रतिनिधी [ State Employee Todays IMP GR ] : आज दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी राज्य शासनांच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांकडून राज्य कर्मचारी बाबत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहेत , यानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना काल्पनिक वेतनवाढ लावून सेवानिवृत्तीवेतन लागु निश्चित करण्याचे नमुद करण्यात आलेले आहेत . … Read more

Old Pension : जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत , अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित पाहा सविस्तर !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Old Pension Scheme News ] : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणे बाबत शालेय शिक्षण विभागांकडून दिनांक 09 ऑक्टोंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी अंशत : अनुदानित व विना अनुदानित असलेल्या प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक … Read more

राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे होणार , तर सेवानिवृत्त झालेले / सध्या होत असणाऱ्यांना अतिरिक्त सेवेचा लाभ मिळणार ?

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Retirement Age 60 Year ] : देशांमध्ये केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये 60 वर्षांपर्यंत वाढ लागु केल्यानंतर देशातील 25 राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये 60 वर्षांची वाढ लागु करण्यात आलेली आहे , याच धर्तीवर राज्यातील कर्मचारी हे सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये 02 वर्षांची वाढ करण्याची मागणी करत आहेत . सेवानिवृत्तीचे … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर : जुनी पेन्शन , सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे  , वरिष्ठ पेन्शन योजना , उपदानाची रक्कम वाढविणे इ. बाबत मोठा निर्णय !

Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Demand ] : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्याबाबत , महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची दिनांक 06 नोव्हेंबर 2023 रोजी राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली आहे . यांमध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असणारा विषय म्हणजे जुनी पेन्शनचा अहवाल 20 नाव्हेंबर 2023 पर्यंत राज्य … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना मोटार सायकल , स्कुटर , मोपेड , सायकल व दिव्यांगासाठी स्वयंचलित वाहने खरेदीसाठी अग्रिम मंजुरीबाबत सुधारित GR निर्गमित,दि.09.11.2023

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मोटार सायकल , स्कुटर , मोपेड , सायकल व दिव्यांग राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी स्वयंचलित किंवा मनुष्य बळाने चालणारी तीन चाकी सायकल खरेदीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांना मंजूर करावायाच्या अग्रिमाबाबत वित्त विभागांकडून दिनांक 09 नोव्हेंबर 2023 रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सातव्या वेतन आयोगानुसार किंमतीमधील वाढ व सुधारित वेतनश्रेणीनुसार अग्रिमांमध्ये सुधारणा … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळी सन अग्रिम 2023 चे वेतन अदा करणेबाबत दि.09.11.2023 रोजी निर्गमित झाला महत्वपुर्ण शासन निर्णय !

Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ Employee Divali Vetan Shasan Nirnay ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना दिवाळी सन अग्रिम 2023 चे वेतन वाटप करणेबाबत आज दिनांक 09 नोव्हेंबर 2023 रोजी ग्रामविकास विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी जिल्हाधिकारी यांच्या आस्थापनेवार निर्माण केलेल्या स्थायी / अस्थायी पदांना 2023 या वर्षात … Read more

कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात ग्रामविकास विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित !

Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ Employee Transfer Shasan Paripatrak ] : ग्रामविकास विभागांकडून बदली संदर्भात दिनांक 27 ऑक्टोंबर 2023 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित झालेले आहेत , सदर परीपत्राकानुसार , बिंदुनामावली तपासणी व तद्नुषंगाने आंतरजिल्हा संदर्भात पत्र Vinsys It Service Pvt Ltd कंपनीस सादर करण्यात आलेले आहेत . सदर परिपत्रकानुसार दिनांक 13.09.2023 च्या … Read more

कर्मचाऱ्यांना नियुक्ती दिनांकापासूनच सेवेचे लाभ देणेबाबत , अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित ! दि.06.11.2023

Live Marathipepra संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Service Benifit Shasan Paripatrak ] : महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांना नियुक्तीच्या दिनांकापासून सेवेचे लाभ मिळणेबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभाग यांच्या मार्फत दिनांक 02 नोव्हेंबर 2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . मा.श्री श्रीकांत गोंविदराव देशपांडे माजी विधान परिषद सदस्य यांचे दिनांक 10 ऑक्टोंबर 2023 … Read more

आठवा वेतन आयोग व जुनी पेन्शन योजना बाबत आली , आत्ताची मोठी आनंदाची अपडेट ! जाणून घ्या सविस्तर !

Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee New Pay Commission & Old Pension Scheme Update ] : सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग व जुनी पेन्शन योजना बाबत आत्ताची मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे , या संदर्भातील सविस्तर अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर होणार कर्मचाऱ्यांच्या मागण्या पुर्ण : मार्च / एप्रिल … Read more