शासकीय कर्मचारी वैयक्तिक आयुष्य जगत असताना , पाळावयाचे काही महत्वपुर्ण नियम ! अन्यथा होवू शकते कार्यवाही !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Government Employee Rules ] : शासकीय कर्मचारी हा सेवेत रुजु झाल्यापासून ते सेवानिवृत्त होईपर्यंत शासनांचा एक नोकर म्हणून कार्य करत असतो , त्यामुळे त्यांस शासनांने घालून दिलेले अनेक नियम पाळावे लागतात . त्याचे वैयक्तिक आयुष्य जगत असताना देखिल काही नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असते , याबाबतची सविस्तर नियमावली पुढीलप्रमाणे … Read more

कार्यरत व सेवानिवृत्त राज्य कर्मचाऱ्यांचे थकित देयके , वेतन आयोगाचे उर्वरित हप्ता व इतर दयके अदा करणेबाबत , महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित दि.30.01.2024

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee pay Commission Installment , other bill ] : राज्यातील खाजगी अनुदानित व जिल्हा परिषद  , इतर स्थानिक स्वराज्य संस्था , कटक मंडळे अंतर्गत कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या थकित देयके , सातवा वेतन आयोगाचे हप्ते व इतर देयके ऑनलाईन पद्धतीने अदा करणेबाबत , राज्य शासनांच्या … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या माहे जानेवारी पेड इन फेब्रुवारी 2024 साठी अनुदान वितरण , शासन निर्णय निर्गमित ! दि.25.01.2024

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee January Paid In February Payment Anudan Shasan Nirnay ] : राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या माहे जानेवारी पेड इन फेब्रुवारी 2024 साठी अनुदान वितरण करणेबाबत , राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . अर्थसंकल्पीय वितरण … Read more

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या आर्थिक बाबी संदर्भात महत्वपुर्ण माहिती ( सेवा नियम 12 ) जाणून घ्या सविस्तर !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtara State Employee Seva niyamavali Rule 12 ] : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या आर्थिक बाबी संदर्भात काही नियमावली सेवा नियम 12 मध्ये नमुद करण्यात आलेले आहेत , सदर नियमानुसार कर्मचाऱ्यांना समाजांमध्ये जगत असताना काही गोष्टींचा वावर घालावा लागते . याबाबत सविस्तर सेवानियम 12 पुढीलप्रमाणे पाहूयात .. राज्य शासकीय कर्मचारी हा त्याच्या … Read more

राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय  60 वर्षे करणेबाबतची मागणी कधी पुर्ण होणार ? जाणून घ्या आत्ताची अपडेट !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Retirement Age 60 Years ] : राज्यातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे होणेबाबतच्या मागणीवर सरकारकडून कधी निर्णय घेतला जाईल . याकडे राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधले आहेत . देशांमध्ये इतर राज्यांनी केंद्र सरकारच्या धर्तीवर कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यात आलेले आहेत . यामुळे महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांनी … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतन पडताळणीचे मुद्दे , जाणून घ्या सविस्तर माहिती !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Vetan Padatalani ] : राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक वेतन पडताळणी होणे आवश्यक असते , व आलेल्या आक्षेपांचे प्रमाण कमी करुन घेणे गरजेचे असते . जेणे करुन सेवानिवृत्ती पर्यंत कोणत्याही प्रकारेच आक्षेप बाकी राहणार नाहीत , व लगेच पेन्शन सुरु केली जाईल . वेतन पडताळणीचे … Read more

राज्य कर्मचारी करीता : नुकसान भरपाई निवृत्ती वेतनाचे सविस्तर नियम जाणून घ्या !

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Nukasan Bharapai Pension ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना अनेक प्रकरण निहाय वेगवेगळ्या प्रकारच्या पेन्शन दिल्या जातात , यापैकी नुकसान भरपाई निवृत्ती वेतन कोणत्य प्रकरणांमध्ये दिला जाते , सदर निवृत्ती वेतनाचे कोणते नियम आहेत , याबाबत सविस्तर नियमावली पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. एखाद्या शासकीय कर्मचाऱ्यांने धारण केलेले स्थायी पद जर रद्द … Read more

Old Pension : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करणेबाबत , राज्य शासनांची भुमिका !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Old Pension Scheme State Govt. Bhumika ] : देशांमध्ये काही राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना लागु करण्यात आलेली आहे . परंतु अद्याप पर्यंत राज्‍य शासनांकडून राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन बाबत कोणताही उचित निर्णय घेण्यात आलेला नाही . याबाबत राज्य शासनांची … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या मृत्युनंतर मिळणाऱ्या लाभाकरीता नामनिर्देशन संदर्भातील सविस्तर नियमावली !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra State Employee Nomination Rules ] : राज्य शासन सेवेतील राज्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या पश्चात्य त्यांच्या कुटुंबियांना ( वारसदारांना ) सेवा लाभ / आर्थिक लाभ देण्यात येत असतात . या संदर्भातील कोणत्या नियमावली आहेत , याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. कर्मचाऱ्याची राज्य शासन सेवेमध्ये नियमित / … Read more

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीची गणना संदर्भातील सविस्तर नियमावली !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Yearly Increament Rules ] : वेतनवाढीची सेवा ग्राह्य धरताना सामान्यत : मागील 12 महिन्याचा कालावधीमध्ये ग्राह्य धरण्यात येतो . तर द्वेवार्षिक वेतनवाढीमध्ये तो 02 वर्ष इतक्या कालावधीचा असतो . या संदर्भातील सविस्तर वेतनवाढीचे नियमावली पुढील प्रमाणे जाणून घेवूयात .. वेतनवाढीकरीता कर्तव्यकाळ म्हणजे दैनंदिन कामकाजाचा भाग , वेतन … Read more