राज्य कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता लागु करणेबाबत कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीचे आयोजन !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील शासकीय , निमशासकीय ( जिल्हा परिषदा ) , अनुदानित शिक्षक – शिक्षकेत्तर कमर्चारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागु करणेबाबत , राज्य शासनांच्या कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक आयोजित करण्यात येणार आहे . महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील वरील नमुद सर्व … Read more

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दि.01 एलिप्र 2023 पासून सुधारित / वाढीव विमा रक्कमेचा लाभ , सविस्तर शासन निर्णय पाहा !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेमध्ये सुधारणा करुन वाढीव विमा रक्कम प्रदान करणेबाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दि.24.01.2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्यातील कर्मचाऱ्यांना समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेमध्ये दि.01 एप्रिल 2023 पासून … Read more

मोठी खुशखबर : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.02.06.2023

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे बाबतीत दिनांक 2 जून 2023 रोजी राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी निधी वितरित करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत . आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधिनस्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना हि केंद्र पुरस्कार योजना राबविण्यात येते . सन 2023- 24 आर्थिक … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणे संदर्भात नविन शासन निर्णय निर्गमित ! दि.02.06.2023

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणे संदर्भात , राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून दिनांक 31 मे 2023 रोजी महत्त्वपूर्ण नविन शासन निर्णय (GR ) निर्गमित करण्यात आलेला आहे . वित्त विभागाच्या दिनांक 01 एप्रिल 2010 व दिनांक 05. 07. 2010 च्या … Read more

शासन निर्णय : महाराष्ट्र राज्य कर्मचारी संदर्भात निर्गमित झाला ,अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ! GR दि 26.05.2023

परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्त उपदान तसेच सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान मंजूर करणे , संदर्भात राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून दिनांक 25 मे 2023 रोजी महत्त्वपूर्ण … Read more

राज्य कर्मचाऱ्यांचे सन 2023-24 करीता बदल्यांसाठी सुधारित धोरण राबविणे बाबत नविन सुधारित शासन निर्णय निर्गमित ! GR दि. 23 मे 2023

सुधारित बदली धोरण : सन 2023-24 करीता बदल्यांसाठी सुधारित धोरण राबविणेबाबत राज्य शासनांच्या ग्राम विकास विभागांकडून दि.23 मे 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर सुधारित धोरणांनुसार सन 2023-24 मधील राज्य कर्मचाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्या होणार आहेत . महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा नियम 1967 मधील तरतुदीनुसार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना आंतरजिल्हा … Read more

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना माहे जुन 2023 च्या वेतन / पेन्शन देयकासोबत थकबाकी अदा करणेबाबत अखेर GR निर्गमित ! दि.24.05.2023

लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत सर्व सरकारी निमशासकीय ( जिल्हा परिषदा ) व इतर पात्र कर्मचारी तसेच पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग थकबाकीचे हप्ते प्रदान करणेबाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून अखेर दि.24 मे 2024 रोजी शासन निर्णय ( GR )  निर्गमित करण्यात आलेला आहे , सविस्तर GR … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी खुशखबर ! अखेर थकबाकी प्रदान करणेबाबत , शासन निर्णय निर्गमित GR दि.24.05.2023

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार :  महाराष्ट्र राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देय असलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या हप्त्यांचे प्रदान करण्याबाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दि.24 मे 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्यांमध्ये कोविड -19 या विषाणुच्या साथीमुळे उद्भवलेली परिस्थिती व त्यामुळे महसूल जमेवर … Read more

Retirement Age : केंद्र सरकारप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे होणार ! २ वर्षांची अतिरिक्त सेवेचा मिळणार लाभ !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजनाची मागणीवर तोडगा काढण्यासाठी राज्य शासनांकडून गठित अभ्यास समितीकडून अहवाल तयार करण्यात येत आहेत .राज्य कर्मचाऱ्यांनी दि.14 मार्च 2023 रोजी जुनी पेन्शन मागणीसह इतर अनेक मागणीकरीता संप करण्यात आले होते , या संपामध्ये जुनी पेन्शन योजना प्रमुख मागणी होती .त्यानंतर दुसरी … Read more

सातवा वेतन आयोगाच्या तिसरा हप्त्याची रक्कम वितरीत करणेबाबत , राज्य शासनांकडून आदेश निर्गमित दि.20.05.2023

सातवा वेतन आयोगाच्या तिसरा हप्त्याची रक्कम वितरीत करणेबाबत राज्य शासनांच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालय विभागांकडून दि.19 मे 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .सदर शासन परिपत्रकान्वये नमुद कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा 3 रा हप्त्याची रक्कम वितरीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत . सदर शासन परिपत्रकानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना 7 … Read more