राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करणेबाबत अहवाल उद्या सादर होणार , जुनी पेन्शनला असणार हे 3 प्रथम प्राधान्य !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Old Pension Scheme ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे आर्थिक व सामाजिक लाभ लागु करणेबाबत , राज्य शासनांकडून सेवानिवृत्त 3 सनदी अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली होती . या समितीला प्रथम तीन महिन्यांची मुदत होती , परंतु राज्य शासनांकडून आत्तापर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे . पेन्शन … Read more