राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करणेबाबत , आत्ताची मोठी अपडेट ! राज्य सचिव यांना पत्र सादर !
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Old Pension Scheme Update ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत मा.राज्याध्यक्ष तथा राज्य सचिव महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांना मा.नाना पटोले – अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्याकडून दिनांक 10.04.2024 रोजी महत्वपुर्ण पत्र सादर करण्यात आलेला आहे . सदर पत्रांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि … Read more