“या” देशांमध्ये भारताच्या 1 रुपयाची किंमत 500/- रुपये पर्यंत आहे ; पर्यटनासाठी आहेत फायदेशीर !

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ one ruppes price in other countries] : भारताच्या एक रुपयाची किंमत युरोपियन देशापेक्षा कमी असल्याने , भारतामध्ये युरोपीय पर्यटक सर्वाधिक येत असतात . ज्यामुळे त्यांना कमी पैशात अधिक पर्यटन करता येते . असेच आपल्या एक रुपयांची किंमत अधिक असणाऱ्या देशांमध्ये आपण पर्यटनासाठी गेल्यास , आपल्याला फायदा होईल , अशा … Read more