राज्यातील “या” कर्मचाऱ्यांच्या 7 व्या आयोगानुसार विविध भत्त्यामध्ये वाढ करण्यास प्रशासकीय मंजुरी !

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ maharashtra state bmc employee allowance increase from September month] : राज्यातील मुंबई महानगरपालिकाच्या अधिकारी / कर्मचारी यांना  सातवा वेतन आयोगानुसार  ( 7th pay commission) विविध भत्त्यामध्ये वाढ करण्यास , प्रशासकीय मंजुरी देण्यात आलेली आहे . सदर वाढीव भत्त्याची रक्कम कर्मचाऱ्यांना माहे सप्टेंबर 2024 पासून फरकासह देण्यात येणार आहे . … Read more