शेतकऱ्यांसाठी महत्वाचे : सॉईल हेल्थ कार्ड कसे बनवायचे ? त्याचे फायदे याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Soil Health Card info ] : केंद्र शासनाकडून सॉईल हेल्थ कार्ड ही माती परीक्षणासाठी सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे , या योजनांच्या माध्यमातुन शेतीतील मातीचे परीक्षण करुन , मातींमध्ये नेमक्या कोणत्या प्रकारचे पीक अधिक येईल , कोणत्या घटकांची कमतरता आहे , याबाबत माहिती दिली जाते . साधारणपणे शेतकऱ्यांनी मे … Read more