शासन सेवेत नियुक्ती करिता कमाल वयोमर्यादा शिथिल करणे , संदर्भात GR निर्गमित ; दि.20.12.2024
Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ Relaxation of upper age limit for appointment to Government Service, GR issued in respect ] : शासन सेवेमध्ये सरळसेवेने नियुक्ती करिता कमाल वयोमर्यादेत शिथीलता देणे संदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आली … Read more