खुशखबर : महागाई भत्ता ( DA ) वाढीस मंत्रीमंडळाची मंजुरी लवकरच , कर्मचाऱ्यांना आली आनंदाची माहिती समोर !

Live marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी : सरकारी कर्मचाऱ्यांना डी.ए वाढीचे वेध लागले असून , सदर डी.ए वाढीच्या प्रस्तावास आता लवकरच मंत्रीमंडळाची मंजुरी प्राप्त होणार आहे . यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नवरात्री तसेच दसरा सणाच्या अगोदरच महागाई भत्ता वाढीची मोठी भेट मिळणार आहे . मंत्रीमंडळ बैठक : दिनांक 15 ऑक्टोंबर 2023 पासून केंद्रीय कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक … Read more

राज्य शासनांकडून महागाई भत्ता मध्ये वाढ करणेबाबत आणखीण तीन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , GR दि.05.07.2023

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्‍य शासनांकडून राज्य शासनांच्या पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांच्या डी.ए मध्ये मोठी वाढ करणेबाबत तीन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत . वेतन आयोग डी.ए वाढ डी.ए वाढ टक्केवारी सातवा वेतन आयोग 38 टक्के वरुन 42 टक्के 4 टक्के सहावा वेतन आयोग 212 टक्के वरुन 221 टक्के 9 … Read more

अखेर आज दिनांक 5 जुलै 2023 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निर्गमित करण्यात आले तीन महत्वपुर्ण शासन निर्णय !

मराठी लाईव्ह पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्‍य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 05 जुलै 2023  रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत . राज्य शासन सेवेत कार्यरत / निवृत्तीवेतनधारक यांच्या बाबतीत अखेर राज्य शासनांकडून तीन महत्वपुर्ण GR निर्गमित करण्यात आले आहेत . यांमध्ये निवृत्तीवेतनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांना दिनांक 01 जानेवारी 2023 पासून 42 … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये 4 टक्के / 9 टक्के / 16 टक्के वाढ करणेबाबत वित्त विभागाचे तिन्ही शासन निर्णय ! दि.30.06.2023

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून डी.ए वाढ करणेबाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दि.30 जून 2023 रोजी तीन GR निर्गमित करण्यात आलेले आहेत , सदर शासन निर्णयानुसार राज्य कर्मचाऱ्यांना 4 टक्के / 9 टक्के / 16 टक्के डी.ए वाढ करण्यात आलेली आहे . यांमध्ये … Read more

DA Calculation : जानेवारी ते मे 2023 या कालावधीमधील 4 टक्के महागाई भत्ता फरक या सोप्या पद्धतीने काढा ! 

महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना माहे जुन महिन्यांच्या वेतन देयकासोबत , वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागु करणेबाबत राज्या शासनांकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे , सदर शासन निर्णयांनुसार राज्यातील कर्मचाऱ्यांना दि.01 जानेवारी 2023 पासून वाढीव 4 टक्के डी.ए वाढ लागु करण्यात आलेली आहे . यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये सुधारणा करण्यात आली असून , … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी 2023 पासुन 4 टक्के / 9 टक्के महागाई भत्ता वाढ करणेबाबत वित्त विभांकडून GR निर्गमित ! GR दि.30.06.2023

लाईव्ह मराठी पेपर , प्रणित पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत सर्वच कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासुन महागाई भत्तांमध्ये वाढ करणेाबाबत राज्य शासनांकडून अखेर दिनांक 30.06.2023 रोजी जी.आर निर्गमित करण्यात आला आहे . आपल्या संकेतस्थळावर यापुर्वीच स्पष्ट करण्यात आले होते कि , डी.ए वाढीबाबत दोन दिवसांमध्ये शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल . वित्त विभागांकडून … Read more

अखेर राज्य कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता लागु करणे संदर्भात शासन निर्णय निर्गमित GR दि.30.06.2023

लाईव्ह मराठी पेपर , प्रणित पवार : राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरांमध्ये दिनांक 01 जानेवारी 2023 पासुन सुधारणा करणेबाबत अखेर राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 30.06.2023 रोजी GR ( SHASAN NIRNAY) निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पुर्ण कालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरांमध्ये सुधारणा … Read more

अखेर राज्य कर्मचाऱ्यांसाठी आली खुशखबर : 4 टक्के महागाई भत्ता वाढीबाबत राज्य शासनांकडून मंत्रालयीन प्रक्रिया पुर्ण !

लाईव्ह मराठी पेपर , संगिता पवार : महाराष्ट्र राज्यातील कार्यरत शासकीय कर्मचारी , निमशासकीय कर्मचारी ( जिल्हा परिषद ) , अनुदानित शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी त्याचबरोबर सेवानिवृत्त पेन्शनधारक व कुटुंबनिवृत्तीवेतन धारक यांची बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असणारी महागाई भत्ता वाढीची प्रतिक्षा अखेर संपली आहे . राज्य शासनांकडून महागाई भत्ता वाढी संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे … Read more

जानेवारी 2023 पासुन DA फरकासह महागाई भत्त्यातील वाढ रोखीने अदा करणेबाबत , राज्य शासनांकडून अखेर GR निर्गमित ! दि.06.06.2023

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महागाई भत्त्यांमध्ये माहे जानेवारी 2023 पासून वाढ करणेबाबत , महाराष्ट्र राज्य शासनांच्या विधी व न्याय विभागांकडून दि.06 जून 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .जानेवारी 2023 पासून डी.ए वाढ रोखीने अदा करण्याचे आदेश सदर शासन निर्णयान्वये देण्यात आलेले आहेत . सदर शासन निर्णयानुसार , … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना 4% महागाई भत्ता वाढीच्या प्रस्तावावर शासनांकडून अखेरचा शिक्कामोर्तब ,या दिवशी निर्गमित होणार GR !

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र शासन सेवेतील शासकीय , निमशासकीय कर्मचारी तसेच इतर पात्र असणारे कर्मचारी व पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून 4 टक्के वाढीव महागाई भत्ता लागु करण्यात येणार आहेत , या संदर्भात महागाई भत्ता वाढीच्या प्रस्तावास वित्त विभागांकडून अखेरचा शिक्कामोर्तब करण्यात आला आहे . केंद्र सरकारने जानेवारी … Read more