शासनाचे नियमित अधिकारी व कर्मचारी यांचे वेतनाकरीता निधींचे वितरण ! GR निर्गमित दि.22.11.2023
Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी : शासनाचे नियमित अधिकारी व कर्मचारी यांचे वेतनाकरीता आवश्यक निधींचे वितरण करणेबाबत राज्य शासनांच्या कृषी पशुसंवर्धन , दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागांकडून दिनांक 22 नोव्हेंबर…