शेतकऱ्यांसाठी गुड न्युज : रब्बी पिकांच्या हमीभावांमध्ये वाढ , पाहा पिकानुसार प्रति क्विंटल हमीभाव !

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Rabbi Hamibhav Increase ] : शेतकऱ्यांसाठी सरकारने निवडणुकापुर्वी रब्बी पिकांच्या हमीभावांमध्ये वाढ करुन दिलासा दिलेला आहे .  रब्बी पिकांचे सध्या काढणी सुरु असून , रब्बी पिकांच्या हमीभाव कमी असल्याने शेतकऱ्यांना सरकारकडून गोड न्युज देण्यात आलेली आहे . देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहार संदर्भात मंत्रीमंडळ समितीने विपणन … Read more